सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा व काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात प्रचिलत असणारा स्त्रीयांचा उत्सव व सामुदायिक खेळाचा प्रकार जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आनंदाने खेळला. ...
"शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर चाललेल्या मुलाखतीत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी संदर्भ, उदाहरण आणि घटना सांगून शहरी नक्षलवादाची सविस्तर माहिती दिली. ...
देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंपरेने चाल ...
समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ का ...
खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवन ...