अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा, सादर होत असलेली एकापेक्षा एक सुमधुर गाणी, तितक्याच दमाची स्वरसाथ या भारावून टाकणाऱ्या वातावरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत रजनी व दुग्धपान कार्यक्र माचे. मंगळवारी (दि.२३) भद्रकालीतील साक्षी गणपती ...
अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या ‘काव्य कोजागरी’ या हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी बालक तसेच वयोवृद्धांवर अनेक मराठी व हिंदी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. ...
भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली. ...
कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, ...
बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता. ...