घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. ...
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत. ...
शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल ...
भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार ...
अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. ...