भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. ...
कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश ...
१४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. ...
संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे. ...
सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं. ...
गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. यंदा स्पर्धेसाठी तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदवला असून, त्यात एक संघ वगळता सर्व नाटके कोल्हापूर ...