अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद घेण्याची गरज असल्याचे मत जागतिक पुरुष दिनानिमित्त व्यक्त केले जात आहे. ...
मुंबई मराठी साहित्य संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे झालेल्या राज्यस्तरीय नाट्यसंगीत गायन स्पर्धेत नाशिकमधून दोन गायकांची निवड करण्यात आली असून, यात हर्षद गोळेसर आणि अजिंक्य जोशी यांना अंतिम फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. ...
शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात ख्यातनाम गायक पंडित व्यंकटेश कुमार यांनी सादर केलेल्या पुरिया धनश्री रागातील गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात गायक रमाकांत गायकवाड यां ...
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाºया संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकºयांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल् ...
झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. ...