वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली. ...
घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्य ...
केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींकरिता आनंदाची पर्वणी असणा-या यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरमंडप युवा कलाकारांच्या सादरीकरणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नवा सूर, नवा ताल आणि नव्या लयीच्या नवोदितांच्या सुरावटींची आगळीवेगळी पर्व ...
अंधार असला तरी सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. दुबई येथे झालेल्या सांस्कृतिक समारोहात त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची. ...
बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले ...