पंडित राजाभाऊ देव आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा वारसा असलेल्या तिसऱ्या पिढीतील युवा कलाकार सूरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभिजात मैफलीचा नाशिककरांनी स्वरानुभव घेतला. ...
आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. ...
शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. ...
संभाजी राजे यांच्या वाट्याला विचित्र आयुष्य आले आणि त्यातून ते कणखर तसेच समृद्ध होत गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्यात स्वाभिमान दिसत होता; त्यातूनच त्यांनी सोसलेले आयुष्य क्रांतिकारी घडले, असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्राध्यापक सचिन कानिटकर ...
गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारी व उत्तर महाराष्ट्रात मानदंड ठरलेल्या भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेला १९ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. ...
कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे ...