पुणे येथील प्रसिद्ध सतारवादक अनिरुद्ध जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत केलेल्या सतारवादनाने माघी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले. रसिक श्रोत्यांनी या मैफलीला मनमुराद दाद दिली. ...
शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले. ...
भारतातील गावखेडी विविध रु ढी परंपरेने नटली आहेत. आज २१ व्या शतकात विज्ञानयुगात तरु णाई नवनवीन मार्ग शोधत आहे. मनी नवा ध्यास आहे. शहरी भागात आधुनिकतेच्या नावाखाली लोकांचं जगणं आत्मकेंद्री होत आहे. ग्रामीण भागात आधुनिक सुविधांचा स्पर्श झाला असला तरी का ...
पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा भास्करबुवा बखले पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ संगीतकार जगदेव वैरागकर यांना विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
सर्व कष्टाची काम अण्णाभाऊंनी केल्याने श्रमीक, वंचित, शोषीत हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिला. त्या सर्व श्रमिकांच्या हुंकार म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य होय ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर ...