येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा सं ...
हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार ...
तुमको देखा तो ये खयाल आया, तुम इतना जो मुस्करा रहे हो, झुकी झुकी सी नजर, होठो से छु लो तुम, होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है, दर्द से मेरा दामन भर दे... अशा अजरामर झालेल्या गझल गायनाने प्रसाद गोखले आणि वीणा गोखले यांनी प्रसिद्ध गझलगायक जगजितसि ...
बहुविधता ही आपली जगाला असलेली ओळख असून, ती कोणत्याही एका गटातटाची मक्तेदारी नाही किंबहुना ज्यांनी माझ्या अध्यक्षपदाला विरोध केला, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसल्याची खंत असल्याचे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रा ...
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कोणतीही कला सादर करायची असल्यास त्यासाठी रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध असणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही कला सादर करायची असेल तर त्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कथक नृत्य गुरु विद्याताई देशपांडे यांनी व्यक्त केले. ...