राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत. ...
पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. ...
गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद. ...
कलाकार हे साधारण व्यक्तींपेक्षा अधिक संवेदशील असतात असं म्हणतात. पण त्याच कलाकाराने सामाजिक संवेदना जपायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याच उदाहरण म्हणजे डॉ गिरीश चरवड. ...
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...