जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानच्या शेवटच्या रासक्रीडा वहनाच्याा निमित्त बळीराम पेठेत दिवाळीच साजरी करण्यात आली. वहनाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या ... ...
नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती ...
श्रद्धा म्हटली की धोका, भीती अशा कोणत्याही गोष्टींना थारा दिला जात नाही. पुणे जिल्ह्यातील गुळुंचे या गावात भरणाऱ्या यात्रेतही काटेबारस नावाची आगळीवेगळी प्रथा आहे. ...
कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना प ...