निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थ ...
कलेची साधना अपूर्णावस्थेला पूर्णत्व प्रदान करते. तानसेनाच्या आर्त स्वरांनी पावसाची बरसातही केली अन् ओलाव्यातल्या पवित्र वातावरणात दिव्यांची माळही फुलवली होती. अशाच साधनेची अनुभूती शनिवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात आली. ...
जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार ...
पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...