एकीकडे भरून आलेल्या नभातून खरोखरीच पाऊस निनादत होता अन् त्याचवेळी ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, नभ उतरू आलं, चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशी एकाहून एक सरस पाऊस गीतांमध्ये रसिक चिंब झाले होते. यावेळी बाबाज थिएटरतर्फे नाशिकचे तीन कलाकार तालवा ...
पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले. ...
मराठीत संस्कृत शब्दकोशाच्या निमित्ताने आज एक दर्जेदार शब्दकोश निर्माण झाला आहे. यातून एका शब्दाचे विविध अर्थ आणि त्यांची व्याप्ती त्या त्या शब्दांच्या व्याख्येतून समजणार आहे. मातृभाषेच्या रचनेतूनच शब्दकोश निर्माण व्हायला हवेत. त्याचमुळे कोशातून अभ्या ...
मराठी मनाचा ठाव घेणारा, प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या 'गीत रामायण' या कार्यक्रमातील गीतांची मोहिनी रसिक मनांवर गत सहा दशके कायम असल्याचीच प्रचिती शुक्रवारच्या कार्यक्रमाने दिली. त्या आवडीचा प्रत्ययच नाशिककर रसिकांकडून डॉ. कुर्तकोटी स ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय नवव्या एकांकिका स्पर्धेच्या निकालांची घोषणा आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा मध्यरात्री १२ वाजता पार पडला. या स्पर्धेत टिटवाळ्याच्या जिराफ थिएटरच्या ‘स्टार’ या एकांकिकेने बाजी मारली. ...