लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
मधुमक्षिका पालन करण्यास सरकार देते ४० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, काय आहे प्रक्रिया ? - Marathi News | Government gives financial assistance up to 40 thousand for beekeeping, what is the process? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधुमक्षिका पालन करण्यास सरकार देते ४० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, काय आहे प्रक्रिया ?

कसा व कुठे कराल अर्ज? जाणून घ्या ...

अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली - Marathi News | success story dhananjay shelake of apple cultivation in Pandharpur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

महाराष्ट्रात, त्यातही सोलापूरात सफरचंदांची लागवड यशस्वी करणाऱ्या धनंजय शेळके यांची ही यशकथा. ...

Rain : जायकवाडी ५४ %, गंगापूर ९७%, उजनी ६४%; राज्यातील धरणांमध्ये आले इतके पाणी - Marathi News | Jayakwadi 54%, Gangapur 97%, Ujani 64%; know water storage in dams of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : जायकवाडी ५४ %, गंगापूर ९७%, उजनी ६४%; राज्यातील धरणांमध्ये आले इतके पाणी

Rain : दिनांक १ जून २३ ते २६ सप्टेंबर २३ यादरम्यान राज्यातील धरणांमध्ये आलेली एकूण पाण्याची आवक आणि सुरू असलेला विसर्ग असा आहे. ...

आदिवासी बेहेडपाड्याने एकात्मिक शेतीतून प्रगती केली, त्याची गोष्ट - Marathi News | integrated farming success story of tribal village Beherampada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी बेहेडपाड्याने एकात्मिक शेतीतून प्रगती केली, त्याची गोष्ट

एकात्मिक शेतीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बेहेडपाडा गावच्या शेतकऱ्यांनी कशी प्रगती केली, त्याची ही यशकथा. ...

कांदा टोमॅटो बाजारभावांच्या कात्रीत शेतकरी सापडतोय.. कारण - Marathi News | onion, tomato market price and condition of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा टोमॅटो बाजारभावांच्या कात्रीत शेतकरी सापडतोय.. कारण

स्वत: मिळतो म्हणून ग्राहकांना, तर जास्त पिकतो म्हणून शेतकऱ्यांना टोमॅटो दोघांनाही आवडतो, पण बाजार भावांत काही तक्रारी आल्या की दोघांचीही अडचण होते. ...

Rain : राज्यात धरण पाणीसाठ्यात कोकण आघाडीवर, मराठवाडा पिछाडीवर - Marathi News | Konkan leads in dam water storage in the state, Marathwada lags behind | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यात धरण पाणीसाठ्यात कोकण आघाडीवर, मराठवाडा पिछाडीवर

राज्यातील संपूर्ण धरणांमध्ये एकूण ६७.२८ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २७ हजार २४०.१३ दशलक्षघनफूट इतका आहे. ...

पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा - Marathi News | decrease in kharif production of Maharashtra due to water stress | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा

कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.  ...

यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maximum area under soybean crop in Maharashtra in this kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...