लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
अवघ्या १० गुंठ्यात केली वांगी लागवड, या शेतकऱ्यानं शंभर दिवसात कमावले... - Marathi News | Planted brinjal in just 10 bunches, this farmer earned in 100 days... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या १० गुंठ्यात केली वांगी लागवड, या शेतकऱ्यानं शंभर दिवसात कमावले...

सध्या वांगे तोडणीस सुरुवात झाली असून एका वांग्याचे वजन तीन ते साडेतीन किलो आहे.. ...

Success Story: शेतकऱ्याला लाल मिरचीने केले मालामाल, ३० लाखांचे झाले उत्पन्न - Marathi News | Success Story: Red pepper made the farmer rich, income of 30 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story: शेतकऱ्याला लाल मिरचीने केले मालामाल, ३० लाखांचे झाले उत्पन्न

१० एकर शेतात निघाली १०० क्विंटल मेडिकल लाल मिरची ...

एका एकरात घेतले २५० क्विंटल उत्पादन, टरबूजाने ६५ दिवसांत दिले अडीच लाखांचे उत्पन्न - Marathi News | 250 quintals produced in one acre, watermelon yielded 2.5 lakhs in 65 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका एकरात घेतले २५० क्विंटल उत्पादन, टरबूजाने ६५ दिवसांत दिले अडीच लाखांचे उत्पन्न

कमी पाण्यावर टरबुजाचे पीक घेता येते. छोटीवाडी येथील शेतकऱ्याने योग्य पाण्याचे नियोजन करत अवघ्या ६५ दिवसांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...

कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट - Marathi News | Cocoa 40 percent more expensive, production reduced due to adverse weather conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

कोकाे उत्पादकांना मिळताेय चांगला भाव, नागरिकांना चॉकलेट घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार.. ...

अन्नसुरक्षेचे गंभीर रुप ओळखून या देशाने दिली सोयाबीन व मक्याच्या जीएम वाणाला मान्यता - Marathi News | Recognizing the serious nature of food security, this country approved GM varieties of soybeans and maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्नसुरक्षेचे गंभीर रुप ओळखून या देशाने दिली सोयाबीन व मक्याच्या जीएम वाणाला मान्यता

देशातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी या देशाचा महत्वाचा निर्णय ...

शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले....  - Marathi News | Latest News Paddy Farmers Awaiting Incentive Subsidy by government in loksabha election | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले.... 

शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित आहे. ...

गहू लवकरच महाग होण्याची शक्यता, यंदा साठा ७ वर्षांचा नीचांकी - Marathi News | Wheat likely to become expensive soon, stocks this year at 7-year low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू लवकरच महाग होण्याची शक्यता, यंदा साठा ७ वर्षांचा नीचांकी

सलग दोन वर्षे गव्हाचे उत्पादन घटल्याने सरकारी गोदामातील गव्हाचा साठा घसरून ९.७ दशलक्ष टन झाला आहे, आयातीला परवानगी देण्याची शक्यता ...

भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या.. - Marathi News | Which states produce the most soybeans in India? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या..

जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या.. ...