पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत. ...
अलीकडे उसाची लागण करताना कांडीऐवजी उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, त्यासाठी तालुक्यातील सर्वच रोपवाटिका सज्ज झाल्या आहेत. उसाचे विविध प्रकारचे वाण असले तरी कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत ...
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. ...
Turmeric Cultivation अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते ...