लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Farmer Success Story : शेतीत बहुपीक पद्धतीचा अवलंब करून भिकाजी कमवता आहेत अधिकच नफा - Marathi News | Farmer Success Story : Farmer Bhikaji are earning more profit by adopting multi-cropping method in farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : शेतीत बहुपीक पद्धतीचा अवलंब करून भिकाजी कमवता आहेत अधिकच नफा

आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. ...

शाश्वत उत्पन्नासाठी बारमाही उत्पादन देणारं हे भाजीपाल्याचं पिक घ्या - Marathi News | Grow this perennial vegetable crop for sustainable income through out year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत उत्पन्नासाठी बारमाही उत्पादन देणारं हे भाजीपाल्याचं पिक घ्या

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...

मजुरी, खतांच्या दरवाढीने कांदा लागवड महागली.. कांदा पिकाचा सरासरी एकरी खर्च किती? - Marathi News | Onion cultivation has become more expensive due to increase in labor and fertilizer prices What is the average cost per acre of onion crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरी, खतांच्या दरवाढीने कांदा लागवड महागली.. कांदा पिकाचा सरासरी एकरी खर्च किती?

जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. शेतीची मशागत, बियाणे, मजुरी आणि खतांचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा लागवड ते पीक निघेपर्यंत मोठा खर्च होणार आहे. ...

Rice Cultivation : भात पिकाची 93 हजार हेक्टरवर लागवड, ज्वारी, बाजरी लागवड घटली! - Marathi News | Latest news Rice Cultivation Plantation of rice crop on 93 thousand hectares in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Cultivation : भात पिकाची 93 हजार हेक्टरवर लागवड, ज्वारी, बाजरी लागवड घटली!

Paddy Cultivation : नाशिक जिल्ह्यात १७ ऑगस्टअखेर ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने यंदाच्या खरीप हंगामाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

पंढरपूर तालुक्यात ५५ हजार हेक्टर ऊस लागवडीची नोंद कोणते कारखाने किती गाळप करणार - Marathi News | 55 thousand hectares of sugarcane cultivation in Pandharpur taluka which factories will refine how much | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंढरपूर तालुक्यात ५५ हजार हेक्टर ऊस लागवडीची नोंद कोणते कारखाने किती गाळप करणार

पंढरपूर तालुक्यातील ६ कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे. ...

Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा - Marathi News | Dragon Fruit Cultivation Success Story : The sweetness of organic dragon fruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा

Dragon Fruit Cultivation Success Story : शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत नवं नवीन शेतीमध्ये प्रयोग करत असतात. तसेच एक प्रयोग शिवानंद जटाळे यांनी कसे यश मिळावे ते जाणून घेऊया. ...

Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे - Marathi News | Lal Kanda Lagvad : Signs of decline in red onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे

लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...

Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा!  - Marathi News | Latest News Paddy planting in Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur etc districts along with Nashik in final stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

Paddy Cultivation : नाशिकसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. ...