सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या Someshwar Sahakari Sakhar Karkhana ६३ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (दि. १४) ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. ...
चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...
लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो. ...
यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी हरभरा क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. हरभरा या पिकास कमीत कमी पाणी लागते. (Harbhara lagwad) ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...