नवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. ...
हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...
हळद लागवडीसाठी Halad Lagavd खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे पुढील वर्षीही चांगला दर अपेक्षित आहे. हळद हे नगदी पिक असल्यामुळे तसेच चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद क्षेत्रात वाढ केली आहे. ...
Crop Insurance Top District : राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी घाई करत आहेत. तर १५ जुलै ही विमा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. ...
Cultivation Report : मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्याने पेरण्यांना जोर आला आहे. ...