शेतीची (Farming) कामे करताना समस्या कमी व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून चौसाळा येथील सौरभ निनाळे (Saurabh Ninale) या कृषी पदवीधारकाने एकाचवेळी सात कामे करणारे बहुपयोगी यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टर आधारित असलेल्या या बहुपयोगी यंत्राची छत्रपती संभाजीन ...
मागील पाच वर्षांच्या पेरणीची तुलना केली तर ६५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये राज्यातील पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
पौष्टिक भरडधान्य कमी पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. ...
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. ...