लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Sugarcane Planting : उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत - Marathi News | How to plant sugarcane by seedling and how many seedling should be planted per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत

Sugarcane Planting : निर्सार्गाच्या लहरीपणावर मात करून ऊसाचे उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचनावर रोपांद्वारे लागवड करून १०० टक्के रोपांची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे. ...

भात पिकातील तण नियंत्रणासाठी करा ह्या पद्धतींचा अवलंब - Marathi News | Follow these methods to control weeds in rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकातील तण नियंत्रणासाठी करा ह्या पद्धतींचा अवलंब

Paddy Weed Control भात शेतीमध्ये आढळणारी विविध प्रकारची तणे तसेच त्यापासून होणारे पिकाचे मोठ्या प्रमाणातील नुकसान लक्षात घेता भात खाचरामध्ये तण नियंत्रण करताना केवळ एकच पद्धतीचा अवलंब न करता विविध पद्धती वापराव्यात. ...

Farmer Success Story: शेतकरी सुर्यकांत यानी बागायतीत विविध आंतरपिकातून शोधला उत्पन्नाचा नवीन मार्ग - Marathi News | Farmers have found a new way of income through various intercropping in Suryakant ie horticulture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story: शेतकरी सुर्यकांत यानी बागायतीत विविध आंतरपिकातून शोधला उत्पन्नाचा नवीन मार्ग

केवळ एक पीक किंवा निव्वळ आंबा बागायतीवर अवलंबून न राहता संगमेश्वर तालुक्यातील सूर्यकांत पेडणेकर विविध पिके घेत आहेत. मुख्य पीक असलेल्या क्षेत्रात आंतरपीक घेत त्यांनी उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. ...

अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड - Marathi News | This village in Ambernath will be a village of Jambhal Plantation of seedling on 10 hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड

कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे. ...

Agriculture News : काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज सादर करावेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cashew farmers should submit applications for cashew seed subsidy, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज सादर करावेत, वाचा सविस्तर 

Agriculture News :राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. ...

Women Farmers : पावसाची तमा नाही, ना जीवाची पर्वा, तरीही 'ती' काळ्या मातीत पाय रोवून उभीचं!  - Marathi News | Latest News Women farmers forefront of rice cultivation in paddy farming works | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmers : पावसाची तमा नाही, ना जीवाची पर्वा, तरीही 'ती' काळ्या मातीत पाय रोवून उभीचं! 

Agriculture News :शेतमजूर महिलांचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो. सूर्यास्तानंतर सुद्धा घरी येऊन महिला स्वतःला कामाला जुंपून घेतात. ...

Rice Planter : मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत करणारे भात रोवणी यंत्र, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Paddy Cultivation Rice planting machine that saves labor cost and time, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Planter : मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत करणारे भात रोवणी यंत्र, जाणून घ्या सविस्तर 

Paddy Cultivation : चंद्रपूर जिल्ह्यात शेतात यांत्रिक पद्धतीने भातलागवड (Paddy cultivation) प्रात्यक्षिक करण्यात आले. ...

Mini Tractor scheme : बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्टपर्यत अर्जाची मुदत - Marathi News | Latest News Mini tractors on 90 percent subsidy to savings groups, application deadline till 16th August | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mini Tractor scheme : बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्टपर्यत अर्जाची मुदत

Mini Tractor Scheme : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते. ...