आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. शेतीची मशागत, बियाणे, मजुरी आणि खतांचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा लागवड ते पीक निघेपर्यंत मोठा खर्च होणार आहे. ...