ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
रासायनिक खतांचा (Fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीचा पोत (Soil Health) घसरत आहे. अशातच अनेक जण शेतजमिनीचे माती परीक्षण करतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे, याबाबत माहिती मिळते. ...
लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो. ...
हरभरा (Harbhara) पिकाची (Crop) पेरणी पद्धत बदलावी, हरभऱ्याच्या सहा ते सात रांगेनंतर एक रांग रिकामी ठेवावी. या पद्धतीला पट्टा पेरणी पद्धत म्हणतात. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे आवाहन कृषी विभागाने (Government Agriculture Department) केले ...
खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...
कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...
मोठ्या प्रमाणात सूर्यफूल या पिकाची लागवड करून तेलबियामध्ये स्वावलंबन आणणे तसेच आरोग्यदायी अशा सूर्यफूल तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी. ...