लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
भुईमुगाची मुळं सडली अन् खोडावर पांढरी बुरशी आलीय; कशी रोखणार? वाचा सविस्तर - Marathi News | Groundnut roots are rotting and white fungus has appeared on the trunk; how to prevent it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमुगाची मुळं सडली अन् खोडावर पांढरी बुरशी आलीय; कशी रोखणार? वाचा सविस्तर

पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. ...

औषधी वनस्पतींची लागवड आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Subsidies are being provided for cultivation and processing of medicinal plants; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी वनस्पतींची लागवड आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर

वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. ...

पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई - Marathi News | Farmer Nivrutti Patil grew onion as an intercrop with sugarcane; earned Rs 3 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई

Farmer Success Story कांदा उत्पादनात आघाडी घेतलेल्या सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी एका एकरात कांद्याचे आठ टनांहून अधिक उत्पन्न घेतले आहे. ...

जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल - Marathi News | World famous Mahabaleshwar strawberries have a new competitor; this year they have achieved a turnover of 80 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल

राज्यातील काही जिल्ह्यांना तेथील पीकपद्धती व फळांनी भौगोलिक ओळख प्राप्त करून दिली. 'स्ट्रॉबेरी लँड' म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यापैकीच एक. ...

Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार? - Marathi News | Wheat Production : This year, wheat will be harvested in bumper quantities worldwide; How much will the production increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार?

यंदा जगभरातील गव्हाचे उत्पादन वाढून ७९.६ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. २०२४ च्या तुलनेत ते सुमारे १ टक्का जास्त आहे. ...

Bhendi Lagwad : बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरतेय फायदेशीर - Marathi News | Bhendi Lagwad : Okra cultivation is proving beneficial for perennial vegetable farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhendi Lagwad : बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरतेय फायदेशीर

भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्त्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. ...

खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर - Marathi News | How does growing ratoon sugarcane crop for maximum savings in production costs? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. ...

सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर? - Marathi News | How will the arrival of summer onions in the Solapur Market Committee be and how will the prices be in this month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर?

Solapur Kanda Market मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती. ...