लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation, मराठी बातम्या

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Turmeric हळद लागवडीच्या या टीप्समुळे मिळेल लाखोंचे उत्पादन - Marathi News | Turmeric Cultivation; Important tips for farmers of turmeric cultivation better yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric हळद लागवडीच्या या टीप्समुळे मिळेल लाखोंचे उत्पादन

Turmeric Cultivation अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते ...

मायबाप सरकार, हवं ते बियाणंच मिळंना, पेरावं काय अन जगावं कसं? - Marathi News | Cotton seed shortage, Queues for farmers for buying BT cotton seeds in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मायबाप सरकार, हवं ते बियाणंच मिळंना, पेरावं काय अन जगावं कसं?

कपाशीच्या विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या खरेदीसाठी रांगा ...

Maharashtra BT cotton Crisis: बीटी बियाणांचा आतापासूनच तुटवडा, ५७ लाख पाकिटांची मागणी - Marathi News | Maharashtra BT cotton Crisis: Shortage of Bt seeds already, demand for 57 lakh packets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra BT cotton Crisis: बीटी बियाणांचा आतापासूनच तुटवडा, ५७ लाख पाकिटांची मागणी

बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता, स्टॉक संपला-असोसिएशनचे कृषी विभागाला लेखी पत्र ...

Weather Update : पेरणीची घाई नको, रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार आग? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News first rain constellation in weather forecast is Rohini Nakshatra check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : पेरणीची घाई नको, रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार आग? वाचा सविस्तर 

Weather Update : पंचांग शास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामान अंदाजातील पहिले पावसाचे (Rainy Season) नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. ...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवड करताय? थोडं थांबा, कृषी तज्ज्ञांनी असा दिला इशारा - Marathi News | Plant cotton only after June 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Cultivation Tips: कपाशी लागवड करताय? थोडं थांबा, कृषी तज्ज्ञांनी असा दिला इशारा

cotton cultivation tips by agriculture expert कपाशीची लागवड करण्याच्या तयारीत अनेक शेतकरी आहेत. मात्र कृषी तज्ज्ञांनी वेगळाच सल्ला दिला आहे. ...

Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज - Marathi News | Kharif Seed On Subsidy Farmers will get seeds on subsidy; Read where to apply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Seed On Subsidy शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे; वाचा कुठे करायचा अर्ज

अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन ...

Soybean Cultivation यावर्षी ६५ टक्के शेतकरी करणार घरच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी - Marathi News | This year, 65 percent farmers will sow homegrown soybean seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Cultivation यावर्षी ६५ टक्के शेतकरी करणार घरच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी

बियाण्यांची टंचाई, दरही वाढले ...

Jamun Cultivation बाजारात या फळाला मिळतोय चांगला बाजारभाव; कशी कराल लागवड? - Marathi News | This fruit fetches a good market price in the market; How to cultivate Jamun fruit crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamun Cultivation बाजारात या फळाला मिळतोय चांगला बाजारभाव; कशी कराल लागवड?

फणसाप्रमाणे कोकणात जांभळाचेही चांगले उत्पादन होते. जांभळाच्या निवडक वाणापासून तयार केलेली कलमे किंवा बहुबीजांकृत मातृवृक्षांपासून तयार केलेली रोपे लावावीत. ...