डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Cultivation, मराठी बातम्या FOLLOW Cultivation, Latest Marathi News कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते. Read More
यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या हंगामात जास्त कमतरता भासणार नाही अशी शक्यता आहे. ...
यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी हरभरा क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. हरभरा या पिकास कमीत कमी पाणी लागते. (Harbhara lagwad) ...
फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ...
कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...
केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला आर्थिक मोबदला मिळू शकेल. ...
सुंदर झाडेदेखील घरातील सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. ...
काकडी महत्वाचे वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात हे पीक भरपूर उत्पादन देते. ...