लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation, मराठी बातम्या

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Maka lagwad : ज्वारी पेरणीचे क्षेत्र घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले - Marathi News | Maka lagwad : Sorghum sowing area has decreased this year maize area has doubled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka lagwad : ज्वारी पेरणीचे क्षेत्र घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले

चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...

Lasun Lagwad : लसूण लागवड करताय? ह्या आहेत लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सात जाती - Marathi News | Lasun Lagwad : Garlic cultivation? Here are seven high yielding varieties of garlic | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Lagwad : लसूण लागवड करताय? ह्या आहेत लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सात जाती

लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. गड्ड्याच्या आकारात व रंग यात विविधता आढळते. रंग बहुधा पांढरा, जांभळा किंवा फिक्कट लाल असतो. ...

Rabi Sowing : गहू, ज्वारी, मका अन् हरभरा! राज्यात आत्तापर्यंत किती झाल्या रब्बीच्या पेरण्या? - Marathi News | Rabi Sowing How many rabi sowings have been done in the state so far? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Sowing : गहू, ज्वारी, मका अन् हरभरा! राज्यात आत्तापर्यंत किती झाल्या रब्बीच्या पेरण्या?

यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या हंगामात जास्त कमतरता भासणार नाही अशी शक्यता आहे.  ...

Harbhara lagwad : हरभरा लागवड क्षेत्रात यंदा इतक्या टक्क्यांनी होणार वाढ; पाण्याचे व्यवस्थापन तंत्र जाणून घेऊया - Marathi News | Harbhara lagwad : Harbhara cultivation area will increase by this percentage this year; Let's learn about water management techniques | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara lagwad : हरभरा लागवड क्षेत्रात यंदा इतक्या टक्क्यांनी होणार वाढ; पाण्याचे व्यवस्थापन तंत्र जाणून घेऊया

यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी हरभरा क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. हरभरा या पिकास कमीत कमी पाणी लागते. (Harbhara lagwad) ...

Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर - Marathi News | Phule Sugarcane 11082 : Early maturing variety of sugarcane Read more in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ...

Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव - Marathi News | Kanda Lagwad : Summer onion planting season starting get good price for onion seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव

कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...

Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग - Marathi News | Israel Mango Cultivation Method : A kesar mango was cultivated by father and son in Israeli method on barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...

केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन - Marathi News | How to plan the cultivation according to the time of flower emergence and bunch harvesting in banana crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन

केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला आर्थिक मोबदला मिळू शकेल. ...