Cultivation, मराठी बातम्या FOLLOW Cultivation, Latest Marathi News कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते. Read More
यंदा जगभरातील गव्हाचे उत्पादन वाढून ७९.६ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. २०२४ च्या तुलनेत ते सुमारे १ टक्का जास्त आहे. ...
भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्त्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. ...
Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. ...
Solapur Kanda Market मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती. ...
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ...
Tarbuj Lagvad : येवला तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर उशिरा उन्हाळ कांदा लागवडीच्या (Kanda Lagvad) क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता समीर बळीराम बालगुडे या तरुणाने शेतीची आवड जोपासत बारमाही शेतीचा मार्ग अवलंबला आहे. ...
Suryaful Lagwad विविध प्रकारच्या गळीत धान्य पिकांमध्ये 'सूर्यफुल' लागवड रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही फायदेशीर ठरत आहे. ...