मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत. Read More
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जो अपघात झाला तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण देशात आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची गर्दी वाढत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहराच्या रचनेत काही बदल करणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ... ...