कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना FOLLOW Cst bridge collapse, Latest Marathi News मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत. Read More
प्रशासनाची इच्छा असली, तरी त्यांना काडीचे अधिकार नाहीत. पूल प्राधिकरण' म्हणजे राजकारण्यांना खायला अजून एक खातं उघडणे. ...
हिमालय पुलाच्या दुर्घटनेस स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाईचा खोटा अहवाल कारणीभूत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आॅडिटरमार्फत केलेल्या अन्य ३८ पुलांच्या आॅडिटबाबतही संशय व्यक्त होत आहे. ...
नीरजकुमार देसाईला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. ...
कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. ...
पोलिसांच्या रडारवर या पुलाचे मुख्य अभियंता संजय दराडे हे आहेत ...
नीरजकुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आरोपींना होवू शकते १० वर्षापर्यंत शिक्षा, गुन्ह्यात बदल ...
स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई आणि ठेकेदार आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...