लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना, मराठी बातम्या

Cst bridge collapse, Latest Marathi News

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत.
Read More
Mumbai CST Bridge Collapse - सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse - MNS Chief Raj Thackarey aggressive against Railway & BMC administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse - सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला ...

Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  - Marathi News | FIR being registered against concerned officials of Central Railway and BMC under section 304A (Causing death by negligence) of IPC at Azaad Maidan Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. ...

Mumbai CST Bridge Collapse: हा पूल क्रूरकर्मा कसाबला फाशीपर्यंत घेऊन गेला होता... - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Terrorist Kasab used CSMT bridge on 26/11 mumbai attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: हा पूल क्रूरकर्मा कसाबला फाशीपर्यंत घेऊन गेला होता...

कसाब आणि अबू इस्माईल 'कल्याण एन्ड'ला आले आणि स्टेशनातून बाहेर पडण्यासाठी या पुलाकडे नेणारा जिना चढले. ...

Mumbai CST Bridge Collapse: संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा- मुख्यमंत्री - Marathi News | Mumbai foot over bridge collapse: CM Fadnavis orders for high level inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा- मुख्यमंत्री

या दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: CSMT Bridge is our Responsibility says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली

कोसळलेला पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: "Those" red signals saved many lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले

ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. ...

पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत- नितेश राणे - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse : nitesh rane criticize on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत- नितेश राणे

काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे ...

Mumbai CST Bridge Collapse: रुग्णालयाकडे जखमींच्या नातेवाइकांनी घेतली धाव - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: The relatives of the injured were taken to the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse: रुग्णालयाकडे जखमींच्या नातेवाइकांनी घेतली धाव

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याची घटना घडल्यावर दुर्घटनेतील जखमींना रूग्णवाहिकेने जीटी आणि सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...