लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना, मराठी बातम्या

Cst bridge collapse, Latest Marathi News

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत.
Read More
Mumbai CST Bridge Collapse : महापौर आणि आयुक्तांची हकालपट्टी करा -  अशोक चव्हाण - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Expulsion of Mayor and Commissioner - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : महापौर आणि आयुक्तांची हकालपट्टी करा -  अशोक चव्हाण

मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजपा, शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Action on the officers of the CSMT bridge accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई

याप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप - Marathi News | The bridge collapsed due to non-structural audit; Dhananjay Munde's allegation that the government is responsible for the accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष ...

पूल कोसळण्याची दुर्घटना ही मुबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय - शरद पवार  - Marathi News | CST Bridge Collapse - bridge collapse incident is serious for mumbaikar security says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूल कोसळण्याची दुर्घटना ही मुबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय - शरद पवार 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जो अपघात झाला तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण देशात आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची गर्दी वाढत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहराच्या रचनेत काही बदल करणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Mumbai CST Bridge Collapse; शिवसेनेनेच मुंबईचं वाटोळे केलं - जयंत पाटील  - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse; Jayant Patil aggressive on Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse; शिवसेनेनेच मुंबईचं वाटोळे केलं - जयंत पाटील 

शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही! - Marathi News | uddhav thackeray on amravati for campaign did not care csmt bridge victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही!

शिवसेना-भाजप युतीचा अमरावती येथे जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर आले होते. ...

आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड - Marathi News | After our government comes, the bullet train will be canceled and the funds will be used for the suburban railway. Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. ...

काम करा अन्यथा चालते व्हा, नितेश राणेंचा पालिका आयुक्तांना इशारा  - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse -Resign or perform, Nitesh Rane's warns to municipal Commissioner Ajoy mehata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम करा अन्यथा चालते व्हा, नितेश राणेंचा पालिका आयुक्तांना इशारा 

चांगल्या पदाच्या हट्टापायी अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे ...