क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे. Read More
Pi Network crypto: काही महिन्यांपासून क्रिप्टो मार्केटची चर्चा फारशी दिसत नसली, तरी आता पुन्हा क्रिप्टोची चर्चा सुरू झालीये. याचं कारण म्हणजे पाय नेटवर्क क्रिप्टो. ...
online dating : व्हॅलेटाईन सप्ताहात सायबर गुन्हेगारांनी सिंगल लोकांना सावज बनवण्यास सुरुवात केली आहे. सरकारने याची दखल घेतली असून मोबाईल वापरकर्त्यांना आवाहन केलं आहे. ...