क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे. Read More
donald trump meme coin fell : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असं म्हणतात. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत वेगळी घटना घडली आहे. ट्रम्प यांना आपल्या पत्नीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानाला सामारे जावे लागले आहे. ...
WazirX Breach: गेल्या वर्षी भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून २३५ मिलियन डॉलर (सुमारे २००० कोटी रुपये) चोरणारी व्यक्ती सापडली आहे. पाहा काय आहे हे प्रकरण? ...
Crypto Down : गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनमध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ...
Bitcoin Tody Price : अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील तेल साठ्याप्रमाणे बिटकॉइनचा साठा तयार करण्याच्या योजनेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. ...
cryptocurrency Booming in Trump Era: डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यापासून सोन्याची किंमत सातत्याने घसरत आहेत. भविष्यात सोन्याची किंमत आणखी कमी होऊ शकते का? ...