इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून... टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही... Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता "२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत... भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर... ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्.. या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून... वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटन घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार... गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..." वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? कारागृहाबाहेर तोबा गर्दी, चर्चांना उधाण हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू... 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात... मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम... मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार का काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
Cryptocurrency latest news FOLLOW Cryptocurrency, Latest Marathi News क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे. Read More
Cryptocurrency Crash: क्रिप्टोमधील ही घसरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु बऱ्याच काळानंतर २४ तासांत ही सर्वात मोठी घसरण आहे. ...
या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरिअम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत...! ...
Crypto Market Down: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठे भूकंपाचे संकेत आहेत. सिंगापूरमधून आलेल्या बातमीनुसार, मंगळवारी बिटकॉइनची किंमत सात महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आली आहे. ...
Cryptocurrency Market : क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या तीव्र दबावाखाली आहे. बिटकॉइन आणि इथर या दोन्हीमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...
पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा. ...
अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा झटका; जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण! ...
Javed Habib : हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात क्रिप्टो घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Bitcoin Price Today: बुधवारी बिटकॉइननं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, जो अमेरिकन शेअर बाजाराच्या तेजीशी सुसंगत असल्याचं दिसून येतंय. ...