एकमेकांना नुकसान पोहोचविण्याचा रशिया आणि सौदीचा खेळ आणखी काही काळ तरी चालत राहील, असे दिसते. भारताने त्याचा जास्तीतजास्त लाभ उठविण्याच्या दृष्टीने नियोजन करून अर्थव्यवस्थेस उभारी देण्याचा प्रयत्न कसोशीने करायला हवा! ...
बाजार आणखी अस्थिर होऊ नये यासाठी तेल निर्यातदार देसांच्या ‘ओपेक’ या संघटनेने गेल्या आठवड्यात उत्पादनात कपात करून बाजारातील तेलाची उपलब्धता कमी करण्याचा प्रस्ताव केला होता. ...
जागतिक स्तरावर सर्वात मोठा तेल आयातदार असणा-या भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणाऱ्यांच्या यादीतील सौदी अरेबिया आता आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावणार आहे. ...