लॉकडाऊन असल्याने बहुतांश जणांना पेट्रोल, डिझेलचे आजचे दर माहिती नसतील. गेल्या महिनाभरापासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये कमालीची घसरण झाली असून प्रती बॅरल दर २० ड़ॉलरवर आला आहे. ...
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे निर्माण झालेल्या स्वस्ताईचा लाभ घेऊन आपले ‘रणनीतिक पेट्रोलियम साठे’ (एसपीआर) वाढविण्याची तयारी भारताने चालविली आहे. ...