रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून फक्त 2 टक्के कच्चे तेल खरेदी करत असे, आता ते 44 टक्के झाले आहे. पूर्वी भारताला रशियन तेलावर प्रति बॅरल $३० ची सूट मिळत होती ...
रशियाला गरज होती, यामुळे भारताने आपली कच्च्या तेलाची तहान भागविण्यासाठी स्वस्तात मिळणारे रशियाचे तेल खरेदी केले. देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती मात्र कमी केल्याच नाहीत. ...