लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल, मराठी बातम्या

Crude oil, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल भडकणार! महागाईची झळ वाढणार; सौदी अरामकोच्या निर्णयाचा फटका - Marathi News | Petrol-diesel to explode! Inflation will increase; Saudi Aramco's takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल भडकणार! महागाईची झळ वाढणार; सौदी अरामकोच्या निर्णयाचा फटका

सौदी अरामकोने आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ॲाइलच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ६० सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केली आहे. ...

कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर... - Marathi News | Crude oil prices fell by 14$ in a month, petrol-diesel prices in India remained same | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर...

गेल्या महिन्यात प्रति बॅरल 85 डॉलरच्या पातळीवर पोहोचलेल्या कच्चा तेलाचे दर 70 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत. ...

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर... - Marathi News | Big reduction in crude oil prices, petrol-diesel will be cheaper? Find out today's rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर...

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचा दर 85 डॉलरवर पोहोचला होता, पण गेल्या 10 दिवसांत 76-77 डॉलर प्रति बॅरलच्या किमतीवर आहे. ...

इंधनाचे दर घसरणार? ५० लाख बॅरल राखीव साठा सरकार करणार खुला, घोषणा लवकरच - Marathi News | Will fuel prices fall Government to open 50 lakh barrels of reserves, announcement soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाचे दर घसरणार? ५० लाख बॅरल राखीव साठा सरकार करणार खुला, घोषणा लवकरच

आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे कमी-अधिक प्रमाणात कच्च्या तेलाचा राखीव साठा असतो. त्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) असे संबोधले जाते. ...

Crude Oil Price: इंधन दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा प्लान तयार; आपत्कालीन साठा बाजारात आणणार - Marathi News | India to release 5 million barrels of crude oil from strategic reserves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crude Oil Price: इंधन दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा प्लान तयार; आपत्कालीन साठा बाजारात आणणार

Crude Oil Price : इंधन दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ५ लाख बॅरल तेल साठा बाजारात येणार ...

Petrol Diesel Prices : भडका उडणार! 150 रुपयांपर्यंत जाणार पेट्रोलचा भाव! डिझेलही मोठ्या प्रमाणावर महागण्याची शक्यता - Marathi News | Petrol Diesel prices hike Petrol price upto RS 150 and Diesel also RS 140 per litre in next year reason is crude oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भडका उडणार! 150 रुपयांपर्यंत जाणार पेट्रोलचा भाव! डिझेलही मोठ्या प्रमाणावर महागण्याची शक्यता

अहवालात म्हणण्यात आले आहे, की असे झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डिझेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिझेलही 140 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Petrol-Diesel price Hike, Rahul Gandhi targets central government over rising petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले...

Petrol-Diesel price Hike: काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितल्यानुसार, 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. ...

'पेट्रोल-डिझेलच्या करातून सरकारने 23 लाख कोटी कमावले', प्रियंका गांधींची भाजपवर टीका - Marathi News | 'Government earns Rs 23 lakh crore from petrol-diesel tax', Priyanka Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पेट्रोल-डिझेलच्या करातून सरकारने 23 लाख कोटी कमावले', प्रियंका गांधींची भाजपवर टीका

'मोदीजींचे अब्जोपती मित्र दररोज 1000 कोटी कमवत आहेत.' ...