लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल, मराठी बातम्या

Crude oil, Latest Marathi News

Russian Crud Oil: युद्धकाळात मोठा व्यवहार! भारताने रशियाकडून २० लाख बॅरल क्रूड ऑईल घेतले; स्वस्तात सौदा - Marathi News | Russian Cruid Oil: Big deal on the russia Ukraine war! India's Hindustan Petroleum buys 2 million barrels of crude oil from Russia; Cheap deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धकाळात मोठा व्यवहार! भारताने रशियाकडून २० लाख बॅरल क्रूड ऑईल घेतले; स्वस्तात सौदा

russia Ukraine war रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने भारतीय कंपन्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेली दबाव कमी होणार आहे. ...

भारत रशियाकडून स्वस्त तेल घेणार का? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच पडले कोड्यात - Marathi News | MEA says Russia not major supplier of crude oil India exploring all options | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत रशियाकडून स्वस्त तेल घेणार का? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच पडले कोड्यात

भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणार असल्याची चर्चा असताना मोदी सरकारनं मांडली भूमिका ...

रशिया सवलतीत खजिन तेल देण्यास तयार; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या वास्तव - Marathi News | petrol price will not change in india after getting russian discounted oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया सवलतीत खजिन तेल देण्यास तयार; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या वास्तव

स्वस्त दरात तेल खरेदीसाठी रशियाची भारताला ऑफर; मोदी सरकारकडून विचार सुरू ...

रशियाकडून खनिज तेल घेतल्यास भारतावर निर्बंध लादणार का? अमेरिकेनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | india is taking russian discounted oil amid sanctions america reacts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून खनिज तेल घेतल्यास भारतावर निर्बंध लादणार का? अमेरिकेनं स्पष्टच सांगितलं

अमेरिकेकडून इतिहासाचे दाखले आणि टोमणे; निर्बंंधांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली ...

Russia vs Ukraine War: स्वस्त तेलापाठोपाठ रशियाची भारताला आणखी एक मोठी ऑफर; मोदी सरकार निर्णय घेणार? - Marathi News | Russia vs Ukraine War russia offering heavy discounts on crude oil and fertilizers to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वस्त तेलापाठोपाठ रशियाची भारताला आणखी एक मोठी ऑफर; मोदी सरकार निर्णय घेणार?

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धानंतर अमेरिका, युरोपियन देशांकडून रशियावर निर्बंध; रशियावरील निर्बंधांचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता ...

खनिज तेलाचे दर वाढले असताना रशियाची भारताला मोठी ऑफर; मोदी सरकार काय करणार? - Marathi News | Ukraine crisis Russian oil companies offer big discounts to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खनिज तेलाचे दर वाढले असताना रशियाची भारताला मोठी ऑफर; मोदी सरकार काय करणार?

Ukraine crisis: रशियाकडून भारताला आकर्षक प्रस्ताव; मोदी सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ...

Russia-Ukraine War: आमच्यावर निर्बंध लादले तर 'क्रूड'ची किंमती तीनपट वाढेल, रशियाचा इशारा - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine War | crude Oil | Russia warns-crude prices will triple if Restrictions are imposed on us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर कच्चे तेल तीनपट जास्त किमतीने खरेदी करण्यास तयार राहा', रशियाचा इशारा

अमेरिकेने नुकताच युरोपियन युनियनसह आम्ही रशियाचा क्रूड पुरवठा थांबवू, असा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $139 च्या पुढे गेली होती. ...

होळीत बसणार महागाई झटका, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता - Marathi News | crude oil price to touch 100 dollar per barrel likely after september 2014 crude at highest level fuel prices hike likely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीत बसणार महागाई झटका, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

Crude Oil Price At Record High: मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतीने प्रति बॅरल 97 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आता लवकरच कच्च्या तेलाची किंमती प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. ...