Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण ही भारतासाठी चांगली बातमी आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर मोठा परिणाम होतो. ...
Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उचललेल्या एका पावलामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. ...
Reliance News: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने रशिकाकडून मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईलची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एकूण क्रूड ऑईलच्या आयातीमधील पाचवा भाग हा रशियाकडून आलेला होता. ...
इंधनाचे दर चढे असूनही पेट्रोलिअम कंपन्यांना तोटा होत आहेत. आता पुन्हा कच्च्या तेलाचे दर वाढले तर त्याचा परिणाम या कंपन्यांच्या फायद्यावर होणार आहे. ...
युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 117 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे गेली आहे. 28 मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे. ...