लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल, मराठी बातम्या

Crude oil, Latest Marathi News

रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार? - Marathi News | Rupee at All Time Low Why is the Indian Rupee Falling Against the US Dollar? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?

Rupee Vs Dollar : वर्षभरात रुपया आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत ६ टक्के घसरला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तो आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे. ...

रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर - Marathi News | Rupee Slips to Fresh All-Time Low of 90.11/USD Crude Prices and FII Outflows Intensify Pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर

Indian Currency: कंपन्या, आयातदार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून अमेरिकन डॉलरला असलेली जोरदार मागणी भारतीय चलनावर प्रचंड दबाव आणत असल्याचे विदेशी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक - Marathi News | Target of $100 billion trade! Russian companies keen to benefit from not only oil sales but also transportation and services in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक

२०३० सालापूर्वीच व्यापार उलाढालीचे लक्ष्य भारत-रशिया गाठणार,‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन कराराची गरज, पुतीन यांच्या भारत दौऱ्याची सांगता ...

रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित - Marathi News | Russia will continue to supply oil to India; 5-year plan for economic cooperation finalized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित

एका भेटीत दोन ‘तीर’- अमेरिकेला शह : ट्रम्पच्या धमक्यांना न जुमानता भारत-रशिया मैत्री घट्ट, अनेक करार : आरोग्य, स्थलांतर, वैद्यकीय शिक्षण, रोजगार, खत उद्योग आदींसाठी महत्त्वाचे करार केले. ...

रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका - Marathi News | Rupee crosses ninety, reaches historic low; Inflation will increase, everyone from students to housewives will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका

Indian Rupee slide Historic Low: घसरलेला रुपया निर्यातीला आधार देतो, परंतु आयात अधिक महाग होते. पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने क्षेत्रांवर यामुळे दबाव येतो. ...

अमेरिकन निर्बंधांचा परिणाम; भारताचा रशियन तेल आयातीत मोठी घट, डिसेंबरमध्ये आणखी... - Marathi News | Russian Crude Oil: Impact of American sanctions; India's Russian oil imports drop sharply, further... in December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन निर्बंधांचा परिणाम; भारताचा रशियन तेल आयातीत मोठी घट, डिसेंबरमध्ये आणखी...

नोव्हेंबरमध्ये आयातीत विक्रमी वाढ, पण... ...

ट्रम्प यांच्या दबावाला फाट्यावर मारले; भारताने ऑक्टोबर महिन्यात 'इतके' कच्चे तेल खरेदी केले... - Marathi News | India-Russia Trade: despite Donald Trump's pressure India purchased 'this much' crude oil in October from Russia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या दबावाला फाट्यावर मारले; भारताने ऑक्टोबर महिन्यात 'इतके' कच्चे तेल खरेदी केले...

India-Russia Trade : सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात तेल खरेदीत 11 टक्क्यांची वाढ. ...

अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक - Marathi News | India Defies US Pressure, Remains Second Largest Importer of Russian Crude Oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक

India Russia Crude Oil Supply : रशियाशी असलेली मैत्री तोडण्यासाठी भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडलेला नाही. ...