शेंगदाणा तेलाचे दर दोनशे रुपयांवर आहेत; पण त्या तुलनेत भुईमूग शेंगांना भावच नाही. भुईमुगाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट, कष्टाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. ...
कृषी विभागाने त्यांच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा. लाभार्थ्यांची निवड यादी गुणवत्तेवर करावी. ...
Coconut Pest नारळ पिकातील किडींमध्ये गेंड्या भुंगा gendya bhunga, काळ्या डोक्याची अळी व इरीओफाईड कोळी ह्या प्रमुख किडी आहेत. यात गेंड्या भुंग्यामुळे नारळात मोठे नुकसान होते. ...
Farmer Success Story कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
kodwa us niyojan भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते. ...
कांदा उत्पादक काढणीच्या कामाला लागल्याने अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचा माळा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. ...