शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने आज विविध शासन निर्णय अन्वये विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम रु.२८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली. ...
Turmeric Farming Success Story : चिंचोली (ता. कंधार) येथील सूर्यकांत यांनी पारंपरिक शेतीला बगल देत, कृषी विभागाच्या मदतीने योग्य नियोजन, दर्जेदार सेंद्रिय खत, पाण्याचा सुयोग्य वापर आणि कमी परिश्रमात केवळ २५ गुंठ्यांत ३५ क्विंटल हळदीचे उत्पादन काढले आ ...
Krushi Salla: मराठवाड्यात सध्या ढगाळ हवामान आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे (crops) नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. ...
टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरच सुरू होणार आहे. माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. ...
kadba bajar bhav अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे. रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे. ...
Pik Vima Yojana Update कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...