ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maka Lashkari Ali उन्हाळ्यात मका पिकाची लागवड चारा म्हणून केली जाते. त्याचा उपयोग मुख्यत: मुरघास करण्यासाठी केला जातो. या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ...
Soybean Kharedi राज्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या खरेदीमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखी सुधारणा करण्यासाठी सर्वाधिक खरेदी व साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे. ...
तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...
Oil Seed Farming : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिळालेल्या उद्दिष्टानुसार तेलबिया लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे ...