Amravati: तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. ...
नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात 'तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ...