लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय? - Marathi News | What will be the remedy for cotton leaf and flower drop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय?

नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात. त्याच लाल्या रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? ...

सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाइन दुरुस्ती - Marathi News | Do Online Correction on Satbara document | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाइन दुरुस्ती

सातबारा उताऱ्यावरील नाव क्षेत्रामध्ये झालेली चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली असून, त्यासाठी जमीन मालकांना आहे. आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ...

जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार - Marathi News | Indians millets have in the global food plate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाले. ...

शेतीच्या उत्पन्नावर आयकर कधी, कसा लागतो? - Marathi News | When and how income tax is levied on agricultural income? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीच्या उत्पन्नावर आयकर कधी, कसा लागतो?

शेती करताय त्या उत्पन्नावर आयकर लागतो का त्याबद्दल माहिती पाहूया. ...

मराठवाड्यात पुढील सात दिवस पाऊस सरासरीतच! - Marathi News | Rain in Marathwada for the next seven days is average! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील सात दिवस पाऊस सरासरीतच!

आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असला तरी 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ... ...

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण - Marathi News | How to identify yellow mosaic disease on soybean? and its control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

महाराष्ट्रात विषेशतः मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून त्याचबरोबर त्यावर उपजिवीका करणारे किड व रोग वाढत आहेत. शंखी गोगलगाय व पिवळा ... ...

खरिपाच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कार्यवाही सुरू; पीक विमा धारकांना दिलासा - Marathi News | Relief to crop insurance holder farmers; procedure will begins soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कार्यवाही सुरू; पीक विमा धारकांना दिलासा

या पत्रानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये खरीप नुकसानीची परिस्थिती उद्भवली असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अपेक्षीत सर्वेक्षणासह योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. ...

कांदा अनुदानाची यादी आली, २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान - Marathi News | 466 crore of onion subsidy will be distributed to 23 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अनुदानाची यादी आली, २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

३ लाख ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांना लाभ; प्रतिक्विंटल ३५० अनुदान ...