शेतकरी शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत. या माध्यातून चांगले उत्पन्न घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी अमेरिकन चिया पिकाची लागवड केली असून, आता हे पीक काढणीला आले आहे. पीक च ...
यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात एकरी तीन ते पाच क्विंटलची घट झाली आहे. त्यामुळे भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी आवकमध्ये झालेली घट पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. ...
शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे. सध्या ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. परिणामी, या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने अस्मानी बरोबर सुलतानी संकटा ...
जीवन शेळके हे बीएसस्सी केमिस्ट्री मधून पूर्ण शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवक आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत पॉलिहाऊस मध्ये येणारी विविध पिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...
हळद काढणीनंतर शेतजमिनीत जुनी हळद निघते, त्यास कोचा म्हणतात. या कोचात करक्यूमिनचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने यास जागतिक स्तरावर मोठी मागणी असते. तालुक्यातील कोचा कर्नाटक, तामिळनाडू यासह आदी राज्यात जात आहे. सध्या कोचाचे प्रतिकिलो २०० रुपयांच्या पु ...
खरीप हंगामात पीक विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. काहींना मिळतो तर काही ना मिळत नाही, असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला असून, ज्यांना पीकविमा मिळाला नाही, त्यानी दाद तरी कोणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ...