डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती निमित्ताने दि. १७ जून २०२४ ते दि. ०१ जुलै २०२४ या कालावधीत कृषि संजिवनी पंधरवडा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी निविष्ठा पुरवठा. ...
सेंद्रिय Organic Farming शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असल्याने परवडत नाही. त्यात जमिनीची ताकद पिकांनी खाऊन खाऊन संपल्याने रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीकविमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. ...
रासायनिक, सेंद्रिय व इतर अनेक प्रकारची खते विकसित झाली असली तरी शेणखताचे महत्त्व काही कमी झालेले नाही. यावर्षी सव्वा ब्रासची एक ट्रॅक्टर टॉली कुठे अडीच, कुठे तीन, तर कुठे साडेतीन हजार रुपयांनी शेतकऱ्यांकडून विक्री झाला. ...
नरवाड (ता. मिरज) येथील सचिन आण्णासाहेब कुंभार या उपक्रमशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बेबी कॉर्न मक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...