कमळापूर (ता. खानापूर) येथील सोने-चांदी गलाई व्यावसायिक जयकर (शेठ) हणमंत साळुंखे यांनी त्यांच्या ओसाड माळरान असलेल्या अडीच एकर शेतात दर्जेदार सफरचंदाच्या फळाची बाग फुलली आहे. ...
औद्योगिक वसाहतीमधील निघणारे मळीचे पाणी शेतीला फायदेशीर असल्याचे सांगत असल्याने शेतकरी याला बळी पडून रसायनमिश्रित पाणी टँकरद्वारे शेतात टाकताना दिसून येतात. ...
सरकारच्या जलसंपदा विभागाने सहकारी शेती, lift irrigation उपसा सिंचन योजनेवरील ऊस, केळी व अन्य पिकांसाठी १३०० रुपये असलेली हेक्टरी पाणीपट्टी दहा पट वाढवून १३ हजार केली होती. ...
अक्कलकोट तालुक्यात 'डझनभर' राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत आहेत. आपापल्या हद्दीतील दत्तक बँकांना भेटून शेतकरी पीककर्जाची मागणी करीत आहेत. मात्र एकही बँक कर्ज देण्यास पुढे येताना दिसत नाही. ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कडेगाव तालुका आले पीक लागवडीत 'नंबर वन' आहे कडेगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळ्या पिकासाठी उत्तम दर्जाची आहे. ...
कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...